

आई एकविरा देवी विषयी
मंदीर फार पुरातन असून, मातेची प्राचीन मुर्ती लोप पावल्यामुळे दि.13/03/1998 ला गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मातेच्या नविन मुर्तीची स्थापणा करण्यात आली.पुर्वीपासूनच गावकरयांतर्फे नवराञोत्सव साजरा करण्यात येतो.सन 1960 ते 2003 पावेतो याठिकाणी गावातील पंच मंडळी गावंजी बापुजी पाटील,चिमणाजी अमृता कदम,नारायण बोंपीलवार,आनंदराव ह. कदम धोंडीराव म.कदम दत्ताञय ना.कदम आदी पंचमंडळी या ठिकाणी काम पाहत होते.व संस्थान मध्ये येणा-या भक्तांच्या सोईकरिता सहकार्य करित होते.
Read More...
संस्थानच्या वतीने ,पायदळ दिंडी व भक्तासाठी मोफत भोजनाची व्यवस्था करून देण्यात येते.तसेच समाजासाठी सामाजीक कार्य करण्यासाठी प्रशस्त असे मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे.त्याचबरोबर दुष्काळग्रस्त ,आपतग्रस्तांना मुख्यमंञी अतिवृष्टी सहाय्यता निधी पंतप्रधान सहाय्यता निधी रू.1000 दि 06/12/2005 साली दिला आहे.
more details ›एकविरा देवी संस्थान हिवरा (सं) तर्फे नवराञोत्सव काळात शारदीय नवराञोत्सव अश्विन शु.1 ते दसरा अश्विन शु 10 साजरा केला जातो.
more details ›